माननीय प्राध्यापक डॉक्टर राजाराम गावटे सर यांच्या अध्यक्षतेलाने ग्रामीण भागातील विद्यार्थांकरिता शिक्षणाची प्राथमिक गरज ओळखून गंगा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ज्ञानगंगा विश्वविद्यालय जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स या विद्यालयाची स्थापना झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थांमध्ये ज्ञान कौशल्य व नैतिक विकास यात उत्कृष्टता मिळवायचे ध्येय ठेवून शिक्षण देण्याचे कार्य विद्यालयाच्या मार्फत होत आहे विद्यालयाच्या प्रशस्त इमारतीमध्ये खेळाचे मैदान चांगले शिक्षण सुविधायुक्त सभागृह व सर्व प्रकारच्या पुस्तकांनी समृद्ध ग्रंथालय तसेच विविध माध्यमातून विद्यार्थींचे ध्येय पूर्ण करण्यासाठी संगणक कक्ष इत्यादी परिपूर्ण आहे.
विज्ञान शाखेमध्ये विद्यार्थ्यांना पुढील कम्पुटर सायन्स आयटी संबंधित विषयांचे सखोल ज्ञान देण्यात येते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना फॉरेन लॅंग्वेज, तसेच JEE/NEET, MHT-CET करो तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयाची जी भीती दूर करण्यासाठी विद्यालयात स्पोकन इंग्लिश उपक्रम यशस्वीपणे राबवला जातो. त्याचप्रमाणे ७५ टक्के पेक्षा अधिक मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देखील दिले जाते.
यशस्वी उद्योजक बनवून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे या दृष्टीने त्यांना योग्य विषेशे मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच विद्यार्थ्यांना विविध पदावर क्षमतेणे कार्य करण्यास व्यवसाय प्रेमिक कौशल्य विकसित करणे हे या विभागाचे उद्दिष्ट असून नाविन्यपूर्ण व यश्या परिस्थितीची गरज ओळखून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करून मुलांना सक्षम बनवणे या हेतूने हा विभाग सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात चांगला रोजगार मिळावा या दृष्टीकोनातून इंग्रजी व मराठी माध्यम अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. तसेच चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, बँकिंग सर्व परीक्षा क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक, वकील इत्यादी क्षेत्रातील तज्ञांचे जीएसटी महाराष्ट्रातील वाणिज्य विषयक नवीन धोरणाविषयी माहिती देण्यासाठी व्याख्याने आयोजित केली जातात.