DNYANGANGA GURUKUL

Dnyanganga Gurukul Building

ज्ञानगंगा गुरुकुल

गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षता, डॉ. राजेराम घावटे यांनी भविष्यात मुलांना आधुनिक काळात गरजेचे असणारे शिक्षण या गुरुकुलात कसे देता येईल यासाठी अनेक शैक्षणिक कांती झालेल्या देशांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास घडावा यासाठी वेगव्या पद्धतीच्या शिक्षणाच्या आवश्यकता होती आणि गंग प्राच उद्देशाने ज्ञान प्रबोधिनी निर्माडी व गंगा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा गुरुकुल 2024-25 या शैक्षणिक वर्षात सुरू झाले पंचकोश शिक्षण प्रणालीवर आधारित पारंपारिक शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण पद्धती यांचा संगम साधणारी शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण पद्धती यांचा संगम साधणारी गुरुकुल शिक्षण पद्धती शिरूर मध्ये प्रथमच सुरू झाली.

Panchakosh Diagram

गुरुकुलाची वैशिष्ट्ये

गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षता, डॉ. राजेराम घावटे यांनी भविष्यात मुलांना आधुनिक काळात गरजेचे असणारे शिक्षण या गुरुकुलात कसे देता येईल यासाठी अनेक शैक्षणिक कांती झालेल्या देशांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास घडावा यासाठी वेगव्या पद्धतीच्या शिक्षणाच्या आवश्यकता होती आणि गग प्राच उद्देशाने ज्ञान प्रबोधिनी निगडी व गंगा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानगंगा गुरुकुल 2024-25 या शैक्षणिक वर्षात सुरू झाले पंचकोश शिक्षण प्रणालीवर आधारित पारंपारिक शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण पद्धती यांचा संगम साधणारी शिक्षण पद्धती व आधुनिक शिक्षण पद्धती यांचा संगम साधणारी गुरुकुल शिक्षण पद्धती शिरूर मध्ये प्रथमच सुरू झाली.

ADDRESS:

Survey No. 1151/3, Baburao Nagar, Shirur (Ghodnadi), Tal. Shirur, Dist. Pune - 412210

PHONE :

02138-299299, +91 7385188754, +91 8788625027, +91 8999786469